स्वदेश ग्रुप
आम्ही शिर्डी, संगमनेर, पुणे, मुंबई, नाशिक आणि आश्या अनेक इतर शहरांन मध्ये सर्व रहिवासी / व्यावसायिक मालमत्तेचे विक्री, खरेदीची सल्ला सेवा देतो.
निवासी घरे, अपार्टमेंटस् विक्री यांच्या सह मोठ्या प्रॉपर्टीजचे सौदे, bunglows, तसेच व्यावसायिक कार्यालयासाठी जागा, जमीन इ. साठी एकच अग्रगण्य नाव म्हणजे "स्वदेश प्रॉपर्टीज".
रिअल इस्टेट मध्ये स्वदेश प्रॉपर्टीज तुमच्या गरजेनुसार आणि प्राधान्यक्रमानुसार क्षेत्र आधारित व्यावसायिक आणि निवासी मालमत्तांच्या विस्तृत सुचविते.
आम्ही संगमनेर मध्ये प्रतिष्ठित जमीन सल्लागार आणि Broker आहोत.
ग्राहकाचे समाधान हेच आमचे ध्येय आहे.
सर्व आर्थिक विभागांना संपूर्ण ग्राहकांसाठी आधुनिक आणि गुणवत्ता जमीन/ घरे देणे हा आमचा मानस आहे.
|
श्रीयुत बाळासाहेब देशमाने
श्रीयुत बाळासाहेब देशमाने स्वदेश ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
श्रीयुत बाळासाहेब देशमाने संगमनेर, शिर्डी, पुणे आणि मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रात, बांधकाम व्यवसाय जगातील एक सुप्रसिद्ध नाव आहे.
ते ग्रुप कार्यकारी कार्यसंघाच्या माध्यमातून दैनंदिन व्यवस्थापन पाहतात.
|