8180 850 850




Unicorn Plaza
Making your Dreams a Reality
 

Description :

विशेष सुविधा -
संगमनेर शहरात प्रथमच लिफ्टसाठी २४ तास जनरेटर.
प्रत्येक सदनिकेसाठी १०० टक्के कव्हर्ड कार पार्किंग.
गरम पाण्यासाठी सोलर water heater system.
२४ तास पाण्यासाठी बोअरवेलची व्यवस्था.
किचन ओट्याखाली स्टेनलेस स्टीलची trolley.
प्रत्येकासाठी इंटरकॉम फोनची व्यवस्था.
मुख्य दरवाजासाठी सेफ्टी ग्रिल डोअर.
पार्किंगमध्ये स्वतंत्र लेटर बॉक्स.
प्रत्येक सदनिकेला एक स्वतंत्र ड्राय बाल्कनी
सोसायटीच्या सुरक्षेसाठी सोसायटीला कंपाउंडवॉल व वॉचमनची सोय.


इतर वैशिष्ट्ये -
२४ तास पाण्याची सुविधा.
व्हिट्रिफाईड २४"x२४" उत्तम प्रतीची फ्लोरिंग टाइल्स.
बाथरूममध्ये आकर्षक रंगसंगतीच्या डिझायनर टाईल्स व फ्लोअरिंगसाठी anti-skid टाइल्स.
किचनमध्ये स्टेनलेस स्टील सिंकसह ग्रेनाईट ओटा.
मुख्य दरवाज्यासाठी सागवान फ्रेम व laminated फ्लश डोअर.
थ्री track पावडर कोटेड विंडो विथ मॉस्कीटो नेटसह.
निसर्गरम्य व प्रदूषणरहित वातावरण.
उत्कृष्ट planing व आकर्षक इलेव्हेशन.
उत्कृष्ट दर्जाची sanitary फिटींग्ज व कन्सिल्ड प्लंबिंग.


Parking Facility

Send Enquiry

Name

:

Mobile

:

Enquiry

:

Lift Facility























Login

Website Hits : Web Counter

Website Designed & Developed by : Bliss Software Solutions Contact No. +91 9890510536